शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी सोसायट्यांसाठी ‘अटल महापणन ’अभियान!

By admin | Updated: March 3, 2017 01:48 IST

विशेष कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या बळकटीकरणासाठी सहकार व पणन विभागामार्फत जिल्ह्यात ‘अटल महापणन विकास’अभियान राबविण्यात येत आहे.

अकोला, दि.२ : विशेष कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या बळकटीकरणासाठी सहकार व पणन विभागामार्फत जिल्ह्यात ‘अटल महापणन विकास’अभियान राबविण्यात येत असून, या अभियानांतर्गत अकोला व वाशिम जिल्ह्यातील सहकारी सोसायट्या व खरेदी-विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा शुक्रवारी अकोल्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आयोजित आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक गावातील शेतकरी विशेष कार्यकारी सहकारी सोसायटीचे सभासद करणे, या संस्थांनी नियमाप्रमाणे स्थावर-जंगम मालमत्तांचा व्यावसायिक विकास करणे, क्षमता बांधणी, शेतकऱ्यांच्या शेतीमाल व महिला बचतगटांच्या उत्पादनाच्या खरेदी-विक्रीची व्यवस्था करणे आणि कृषी व कृषी आधारित जीवनाश्यक वस्तूंच्या विविध व्यवसायातून आर्थिक उलाढाल वाढविण्यासाठी शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत २५ डिसेंबर २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत राज्यात ‘अटल महापणन विकास अभियान’ राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अकोला व वाशिम जिल्ह्यातील विशेष कार्यकारी सहकारी सोसायट्या आणि खरेदी-विक्री संघांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व व्यवस्थापकांची कार्यशाळा ३ मार्च रोजी सकाळी १० वाजता अकोल्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत अहमदनगर येथील निर्मिती प्रतिष्ठानचे संचालक गणेश देशमुख यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे, जिल्हा उपनिबंधक जी.जी. मावळे, वाशिमचे जिल्हा उपनिबंधक डी.आर. खाडे, जिल्हा पणन अधिकारी मनोज बाजपेयी सहकारी सोसायट्यांच्या बळकटीकरणाच्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.