शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून चौघांवर प्राणघातक हल्ला; ६ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:19 IST

शेरसिंग ग्यानू पवार (४०) रा.पारधीबेडा शेलू बोंडे यांच्या तक्रारीनुसार, येथील सार्वजनिक बोअरवेलवरून पाणी भरण्यासाठी ते गेले असता, सदर बोअरवेलवरून ...

शेरसिंग ग्यानू पवार (४०) रा.पारधीबेडा शेलू बोंडे यांच्या तक्रारीनुसार, येथील सार्वजनिक बोअरवेलवरून पाणी भरण्यासाठी ते गेले असता, सदर बोअरवेलवरून दुसरीकडे पाणी चालू असता, बोअरची चावी जेसवाल कंट्रोल चव्हाण यांच्याकडे असल्याने, त्याला घरी पाणी सोडण्याची विनंती केली, परंतु घरी पाणीच नसल्याने सदर कॉक आमच्याकडे चालू करून घरी परत आलो असता, जेसवाल कंट्रोल चव्हाण, जारसिंग जेसवाल चव्हाण, किरणबाई जेसवाल चव्हाण, वाल्मिकी नागेश्वर पवार, महेंद्र अंबादास पवार, अंबादास नागेश्वर पवार यांनी घरी येऊन शेरसिंग ग्यानू पवार, संतोष पवार, मितवा पवार, सागर पवार यांच्यावर लाठ्या-काठयांनी व लोखंडी पाइपने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात शेरसिंग ग्यानू पवार, संतोष पवार. मितवा पवार, सागर पवार हे चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात तर गंभीर जखमी संतोष पवार याची प्रकृती चिंताजनक असल्याने, त्याला खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी जेसवाल कंट्रोल चव्हाण, जारसिंग जेसवाल चव्हाण, किरणबाई जेसवाल चव्हाण, वाल्मिकी नागेश्वर पवार, महेंद्र अंबादास पवार, अंबादास नागेश्वर पवार रा.पारधीबेडा शेलू बोंडे यांच्या विरुद्ध ३०७, ३२४, अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार रहीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी करीत आहे.