शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाहाविरोधातील कलाकृतींना रसीकाश्रय मिळाला पाहिजे

By admin | Updated: August 21, 2015 00:12 IST

लोकमत मुलाखत; नाट्य कलावंत राजकुमार तांगडे यांचे प्रतिपादन.

बीड : पावसाळ्यातील छत्र्यांप्रमाणे जागोजागी उगवलेल्या पूर्वप्राथमिक शिक्षण देणाऱ्या इंग्रजी, सेमी इंग्रजी संस्थांमध्ये महागडे शुल्क आकारुन प्रवेश दिले जातात. मात्र, शुल्काच्या तुलनेत सुविधा तोकड्या आहेत. त्यामुळे काही संस्थांमध्ये बालकांच्या शिक्षणाचा अक्षरश: पोरखेळ सुरु आहे. ‘लोकमत’ने गुरुवारी काही संस्थांमध्ये केलेल्या स्टींगमधून ही बाब समोर आली.सहा वर्षांपुढील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार शासनाने कायदेशीरपणे दिला आहे. पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी शासनाने ठिकठिकाणी अंगणवाड्या सुरु केलेल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत इंग्रजी शिक्षणाचे आकर्षण वाढले आहे. स्पर्धेच्या युगात नर्सरी, एलकेजी, यूकेजीमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा ओढा आहे. शहरासह ग्रामीण भागांमध्ये पूर्वप्राथमिक शिक्षण देणाऱ्या संस्थांचे पेव फुटले. तीन वर्षे वयाच्या बालकांना नर्सरी, ४ वर्षांच्या बालकांसाठी एलकेजी तर पाच वर्षांच्या बालकांना यूकेजीत प्रवेश दिले जातात. हसत - खेळत आनंदी शिक्षण देण्याचा गवगावा करणाऱ्या बहुतांश संस्था पालकांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क वसूल करतात; परंतु काही संस्थांकडे आवश्यक त्या सुविधाही नाहीत. ग्रामीण भागातील संस्थांमध्ये सुविधा नसण्याचे प्रमाण अधिक आहे. हसत- खेळत शिक्षणाची जाहिरात केली जाते; पण बालकांना खेळण्यांचे साहित्य देखील पुरविले जात नाहीत. पूर्वप्राथमिक शिक्षण संस्थांची वेळ तीन तासांची असते. या वेळेत किमान एक तास वेळ हा खेळण्यासाठी देणे आवश्यक आहे; परंतु खेळण्याच नसल्याने बालके कसेबसे तीन तासाचा वेळ घालवतात. रोज सोबत आणलेला डबा खाणे व शिक्षकांच्या नियंत्रणाखाली मन मारुन व बालहट्ट सोडून वह्या, पुस्तकात डोके घालून बसणे हा नित्याचा प्रयोग सुरु असल्याचेही यावेळी दिसून आले. (प्रतिनिधी)