शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑटोडीसीआर’प्रणालीद्वारे होणार नकाशा मंजूर

By admin | Updated: July 5, 2016 01:15 IST

अकोला महापालिकेकडे ‘सॉफ्टटेक इंजिनियअर्स’कंपनीची निविदा प्राप्त

अकोला:इमारतींचे मंजूर चटई निर्देशांक (एफएसआय)पेक्षा दुप्पट-तिन पट अवैध बांधकाम करणार्‍या व्यावसायीकांच्या मनमानीला लगाम लावण्यासाठी महापालिका आयुक्त अजय लहाने नगररचना विभागात नकाशा मंजूरीसाठी ऑटोडीसीआरप्रणाली कार्यान्वीत करणार आहेत. ऑटोडीसीआरसाठी प्रशासनाने निविदा बोलावल्या असता, या क्षेत्रातील नामांकीत सॉफ्टटेक इंजिनियअर्सकंपनी पुणेमार्फत एकमेव निविदा प्राप्त झाल्याची माहिती आहे. डवर्ग महापालिक ा क्षेत्रात रहिवाशी इमारती किंवा व्यावसायीक संकूल उभारण्यासाठी नगररचना विभागाच्या नियमानुसार एक चटई निर्देशांक (एफएसआय) मंजूर आहे. इमारतींचे बांधकाम करण्यासाठी एक एफएसआय पुरेसा नसल्यामुळे त्यामध्ये वाढ करण्याची मागणी बांधकाम क्षेत्रातील केड्राईसंघटनेसह इतर बांधकाम व्यावसायीकांमधून मोठय़ा प्रमाणात होत आहे. नियमांची ऐशीतैशी करीत मंजूर एफएसआयपेक्षा इमारतींचे चक्क दुप्पट-तीनपट अवैध बांधकाम उभारल्या जात आहे. पार्किंंगसाठी ,सांडपाण्यासाठी इंचभरही जागा न सोडता त्या जागेवर अतिक्रमण केले जात असल्याचे चित्र आहे. अवैध बांधकामाचे प्रमाण मोठे असल्यामुळे विकास कामे करताना प्रशासनाला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे इमारती असोत वा घरे यांचा नकाशा मंजूर करताना नियमांचे भान ठेवणे प्रशासनासह बांधकाम व्यावसायीकांकडून अपेक्षित आहे. यावर ठोस उपाय म्हणून नकाशा मंजूरीसाठी अत्याधुनिक ऑटोडीसीआर प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी घेतला. यासंदर्भात प्रशासनाने निविदा प्रकाशित केली असता ह्यसॉफ्टटेक इंजिनियअर्सह्णकंपनी पुणे, यांची निविदा प्राप्त झाली. कंपनीने सादर केलेले दर कमी करण्यासाठी प्रशासनाने कंपनीच्या प्रतिनिधींसोबत सोमवारी चर्चा केली. उत्पन्नात होईल वाढ अमरावती महापालिकेत पाच वर्षांंपूर्वी बांधकामाचा नकाशा मंजूरीच्या बदल्यात विकास शुल्कापोटी मनपाला ८ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळत असे.