शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

हरभऱ्याला पीक विमा लागू करा!

By admin | Updated: April 10, 2017 01:22 IST

अकोला- हरभरा पिकाचा समावेश पीक विम्यात करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी शेतकरी आघाडीच्यावतीने कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

भाजप शेतकरी आघाडीची मागणी

अकोला : खारपाणपट्ट्यात येत असलेल्या अकोला तालुक्यात रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या पीक विमा योजनेतून वगळून त्याऐवजी गहू पिकाचा समावेश करण्यात आला आहे. या भागात सर्वत्र हरभऱ्याचा पेरा असून, शेतकऱ्यांनी या पिकाचा विमाही काढला आहे; परंतु आता या पिकाला विमा योजनेतून वगळण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे हरभरा पिकाचा समावेश पीक विम्यात करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी शेतकरी आघाडीच्यावतीने कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.तालुक्यात गव्हाचा पेरा अत्यंत कमी असतानाही शासनाने मुख्य पीक असलेल्या हरभऱ्याला पीक विमा योजनेतून वगळून गव्हाचा समावेश केला आहे. कृषी विभागाच्या चुकीच्या नियोजनाने तालुक्यात हरभऱ्याचा प्रचंड पेरा असतानाही या पिकाला विम्याचे छत्र देण्यात आले नाही. ही बाब शेतकऱ्यांची थट्टा करण्यासारखी आहे. त्यामुळे शासनाने तातडीने तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या पिकाचा समावेश पीक विम्यात करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष श्रीकांत भुईभार, केशव ताठे, मनोज गावंडे, प्रकाश अवारे, नितीन देशमुख, मंगेश ढोरे, विजय भुईभार, शशिकांत अवारे, अभिजित भुईभार, रामकृष्ण ताथोड, आनंद ताथोड, श्रीकांत गोंडचवर, रवींद्र गोंडचवर, गजानन ताथोड, दिनेश लांडे, दिलीप भुईभार आदींच्या स्वाक्षरी आहेत.