शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी; ४० नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 16:45 IST

CoronaVirus News आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या २९२ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, रविवार २९ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या २९२ झाली आहे. दरम्यान, आणखी ४० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ९३८५ वर गेली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २६३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २२३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये न्यू खेतान नगर येथील चार, आदर्श कॉलनी व कीर्ती नगर येथील प्रत्येकी तीन, मलकापूर व मोठी उमरी येथील प्रत्येकी दोन, गीता भवन, व्ही एच बी कॉलनी गोरक्षण रोड, महसूल कॉलनी, राम नगर, सत्यदेव नगर, मूर्तिजापूर, नांदखेड ता. अकोट, पंचशील नगर, गोडबोले प्लॉट, किनखेड पूर्णा ता. अकोट, धामना ता. अकोट, गोरक्षण रोड, शंकर नगर, जवाहर नगर, रामदास पोलीस क्वॉर्टर, लहान उमरी, वाशिम बायपास, सातव चौक, बळवंत कॉलनी, जीएमसी हॉस्टेल, तेल्हारा, जीएमसी, कौलखेड, जिल्हा परिषद कॉलनी खडकी, अकोट व बाळापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.पारस येथील पुरुषाचा मृत्यूकोरोनावर उपचार घेत असलेल्या बाळापूर तालुक्यातील पारस येथील ६६ वर्षीय पुरुषाचा रविवारी मुत्यू झाला. त्यांना २० नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.६४४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९३८५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८४४९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २९२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६४४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला