शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

 कोरोनाचा आणखी एक बळी; ७३ नवे पॉझिटिव्ह, ६१ जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 19:14 IST

जीएमसीच्या आरटपीसीआर चाचण्यांमध्ये ६५, तर नागपूर येथील खासगी प्रयोगशाळेचे आठ, असे एकूण ७३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, सोमवार, ३१ आॅगस्ट रोजी आणखी एकाचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १५२ झाला आहे. अकोला जीएमसीच्या आरटपीसीआर चाचण्यांमध्ये ६५, तर नागपूर येथील खासगी प्रयोगशाळेचे आठ, असे एकूण ७३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४,०२४ वर पोहचली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून रविवारी ३२६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरीत २६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये जसगाव येथील १३ जण, निंबा येथील नऊ जण, पिंपळखुटा येथील चार जण, मुर्तिजापूर येथील तीन जण, सस्ती ता.पातूर, जीएमसी, मोठी उमरी, जूने शहर, डाबकी रोड, जठारपेठ, सिरसोली ता. तेल्हारा व पिंपळखूटा ता. तेल्हारा येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित रुईखेड, चतारी ता.पातूर, उमरा ता. अकोट, सिरसो ता. मुर्तिजापूर, जय हिंद चौक, वरुर जऊळका ता. अकोट, मोºहळ ता. बार्शीटाकळी, रेणुका नगर, तारफैल, किर्ती नगर, सहकार नगर, खडकी, अमानखा प्लॉट, अकोट,मुरबा ता. मुर्तिजापूर, निमवाडी, सिंदखेड ता.बार्शीटाकळी, वाडेगाव,भिम नगर व शिवर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.सस्ती येथील एकाचा मृत्यूपातूर तालुक्यातील सस्ती येथील ५७ वर्षीय पुरुषाचा सोमवारी मृत्यू झाला. त्यांना १९ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना सोमवारी त्यांचा मृत्यू झाला.६१ जणांना डिस्चार्जशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४७, कोविड केअर सेंटर येथून १०, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रेजेन्सी येथून एक अशा एकूण ६१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.६४२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४,०२४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३,२३० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १५२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६४२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या