शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

तूर डाळ चोरणारा आणखी एक आरोपी जेरबंद

By admin | Updated: April 30, 2016 01:41 IST

सिव्हिल लाइन्स पोलिसांची कारवाई; तूर डाळ जप्त.

अकोला : एमआयडीसी परिसरातील बियाणी दाल मिलमधून तब्बल ८0 कट्टे तूर डाळ लंपास करणार्‍या आणखी एका आरोपीस सिव्हिल लाइन्स पोलिसांनी शिताफीने अटक केली. सदर आरोपी हा तूर डाळ ट्रकमध्ये घेऊन जाणारा ट्रकचालक असल्याची माहिती असून, त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. एमआयडीसीमधील बियाणी दाल मिल येथून तीन ते चार महिन्यांपूर्वी ८0 कट्टे तूर डाळ चोरीला गेली होती. या प्रकरणी बियाणी यांच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यानंतर शोध घेत असताना तूर डाळ चोरीतील दोन आरोपींना अटक केली. या दोघांच्या माहितीवरून तूर डाळीची वाहतूक करणारा ट्रकचालक वैभव पाथरे रा. अमरावती याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे. ८0 कट्टे तूर डाळ जप्त करण्यात सिव्हिल लाइन्सचे ठाणेदार घनश्याम पाटील यांना यश आले आहे. तूर डाळ चोरी प्रकरणातील आणखी आरोपी सिव्हिल लाइन्स पोलिसांच्या रडारवर असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार घनश्याम पाटील यांनी दिली. तूर डाळीचे भाव गगनाला भिडले असताना एमआयडीसीतून तूर डाळ चोरीला जाण्याचे दोन ते तीन प्रकार घडले होते. यामधील सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून, तूर डाळही जप्त करण्यात आली आहे.