शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला विभागासाठी कोविशिल्डचे आणखी ५८ हजार ८०० डोस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 10:37 IST

58,800 doses of Kovishield for Akola division लसीचा हा साठा अकोल्यात दाखल झाला असून शनिवारी जिल्हानिहाय वितरण करण्यात आले.

ठळक मुद्देशुक्रवारी रात्री ५८ हजार डोस प्राप्त झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यासाठी सर्वाधिक लसीचा साठा.

अकोला: अकोल्यासह विभागात कोविड लसीकरण मोहीम मोठ्या उत्साहात राबविली जात आहे. मोहीमेंतर्गत विभागासाठी कोविशिल्ड लसीचे आणखी ५८ हजार ८०० डोस प्राप्त झाले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यासाठी सर्वाधिक लसीचा साठा उपलब्ध झाल्याची माहिती आहे.

विभागात सुरू असलेल्या तिसर्‍या टप्प्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसाठी पुन्हा लसींचे ५८ हजार डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्ड लसीचा हा साठा शुक्रवारी, १९ मार्चला रात्री अकोल्यात दाखल झाला असून शनिवारी जिल्हानिहाय वितरण करण्यात आले अशी माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या तिसऱ्या टप्प्यात साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ५९ वयोगटातील विविध आजारांनी ग्रस्त असणार्‍या नागरिकांसाठी लसीकरण सुरू आहे. याबरोबरच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील डोसही देण्यात येत आहेत. त्यामुळे लशींची मागणीही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विभागासाठी महिन्यातून दोन वेळा लस प्राप्त होत आहे. शुक्रवारी रात्री ५८ हजार डोस प्राप्त झाले आहेत.

 

जिल्हा निहाय प्राप्त लस

जिल्हा - उपलब्ध लस साठा

अमरावती - १५६८०

वाशिम - ५७२०

बुलडाणा - १३७००

अकोला - ९५४०

यवतमाळ - १४३४०

टॅग्स :AkolaअकोलाCorona vaccineकोरोनाची लसYavatmalयवतमाळ