शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

अकोला जिल्ह्यात आणखी ३७२ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 16:07 IST

Coronavirus News Akola एकूण बाधितांची संख्या २०,९६१ वर पोहोचली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवार, १३ मार्च रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३१६, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ५६ अशा एकूण ३७२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २०,९६१ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १२२१ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ३१६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९०५ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये डाबकी रोड व तेल्हारा येथील प्रत्येकी १८, मोठी उमरी येथील १०, गीता नगर येथील नऊ, आलेगाव येथील आठ, कौलखेड, सिंधी कॅम्प, शास्त्री नगर व पातूर येथील प्रत्येकी सात, मुर्तिजापूर येथील सहा, जीएमसी, रिधोरा, अकोट फैल, गोरक्षण रोड, खदान, आदर्श कॉलनी, वाशिम बायपास, रामदासपेठ, मलकापूर, रणपिसे नगर, बाळापूर व बोराळा येथील प्रत्येकी पाच, खडकी येथील चार, गांधी रोड, कळबेंश्वर, खोलेश्वर, किर्ती नगर, राम नगर, सातरगाव, अकोट, लहान उमरी, खेतान नगर, आळसी प्लॉट, माना, चोहट्टा बाजार, जूने शहर येथील प्रत्येकी तीन, तारफैल, देशमुख फैल, माधव नगर, गीरी नगर, गुडधी, हमजा प्लॉट, हिवरखेड, मेहरे कॉलनी, मुकूंद नगर, रजपूतपुरा, जाजू नगर, हरिहर पेठ, जठारपेठ, घुसर, शिवाजी नगर, बोरवाकडी व कुरुम येथील प्रत्येकी दोन, निबंध प्लॉट, राऊतवाडी, शिवणी, चोहगाव, शिवर, कान्हेरी सरप, व्दारका नगर, मेहबुब नगर, चिखलपुरा, शंकर नगर, अशोक नगर, पंचशिल नगर, तोष्णीवाल लेआऊट, गुलजारपुरा, हिंगणा फाटा, खरप, बार्शिटाकळी, कैलास टेकडी, जामठी बु., न्यु खेतान नगर, चांदुर, सूधीर कॉलनी, रघुवीर नगर, मारोती नगर, इंद्रा नगर, शिवसेना वसाहत, जयहिंद चौक, मांजरी, पूनम हॉटेल, तुकाराम चौक, सावत्रा चाळ, लंकडगंज, गंगा नगर, नयागाव, बरलिंगा, आपातापा, भीम नगर, सोनटक्के प्लॉट, आपोती, शनी मंदीर मागे, बापू नगर, कल्याणवाडी, भागवतवाडी, महाकाली नगर, भगीरथवाडी, प्रेम नगर, लोकमान्य नगर, गाडगे नगर, पोलिस हेडक्वॉटर, चाचोंडी, गोडबोले प्लॉट, मोरगाव भाकरे, पतनवथल, लखनवाडा, स्टेशनरोड, दिपक चौक, मुर्तिजापूर रोड, तापडीया नगर, हिंगणारोड, दुधडेअरी समोर, गड्डम प्लॉट, मनकर्णा प्लॉट, राजंदा, अखातवाडा, प्रशासन विभाग, कृषि विभाग, जीएमसी हॉस्टेल, गजानन नगर, देवि पोलिस, आरटीओ रोड, न्यु राधाकिसन प्लॉट, अनिकेत पोलिस लाईन, जय माता दी चौक, सरकारी गोडाऊन, अडगाव, हातरुण, भाकराबाद, चान्नी चौकी, गणेश गिरी, न्यु भिम नगर, दुर्गा चौक व जैन चौक येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

५,२७१ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २०,९६१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १५,२९३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३९७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५,२७१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या