शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठातील समस्या लवकरच सोडविणार

By admin | Updated: July 24, 2015 23:46 IST

ना.विनोद तावडे यांनी अकोला दौ-यात दिले आश्‍वासन.

अकोला - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विविध समस्या सुटणार असून, विद्यापीठाच्या समस्यांवर गुरूवारी विधिमंडळात बैठक पार पडली. गृहराज्यमंत्री ना.डॉ.रणजित पाटील यांच्या पुढाकारातून झालेल्या या बैठकीत विद्यापीठाच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्‍वासन शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांनी दिले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये विविध समस्या प्रलंबित आहेत. या गंभीर समस्यावर आज विधिमंडळात शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांच्या कक्षात बैठक पार पडली. यावेळी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खेडकर उपस्थित होते. विद्यापीठामध्ये तीन इमारती प्रस्तापित तसेच निमार्णाधिन आहेत. त्यामध्ये मुल्यांकन इमारत २.५६ कोटी, मुलींचे वसतिगृह १२ लाख आणि ६१ लाखाच्या डॉ.श्रीकांत जिचकार स्मृति सेंटरचा समावेश आहे. यासर्व इमारतींच्या निधीवर चर्चा करण्यात आली. इमारतीच्या निधीचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्‍वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले. बुलडाणा जिल्ह्यातील मॉडेल डिग्री कॉलेजच्या वेतन आणि खर्चावर २६ लाखाचा निधी खर्च झाला असून, तो प्रलंबित असल्याच्या मुद्द्यावरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या महाविद्यालयातील रिक्त पदांवरही चर्चा करण्यात आली. त्यामध्ये रिक्त पदे भरण्याला लवकरच मान्यता देण्यात येईल, असे ही शिक्षणमंत्र्यांनी सांगिलते. याशिवाय थकीत वेतनासह विविध प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. या सर्व समस्यांबाबत तातडीने माहिती घेवून ते सोडविण्याचे आश्‍वासन यावेळी उच्च व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले.