शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठाची विशेष ‘पेट’ परीक्षा २७ आॅगस्टला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 13:02 IST

अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची विशेष पेट परीक्षा २७ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनागपूर-अमरावती महामार्ग, अमरावती या केंद्रावर दुपारी २ ते २.४५ पर्यंत सदर परीक्षा होणार आहे. हा पेपर पेट नियम १/२०१७ नुसार संबंधित विषयाच्या पदव्युत्तर पदवी (पी.जी.कोर्स) करिताच्या अभ्यासक्रमावर आधारित राहणार आहे.

अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची विशेष पेट परीक्षा २७ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. विद्वत परिषदेच्या ६.६.२०१७ च्या निर्णयानुसार यापूर्वी ‘जनरल अ‍ॅप्टीट्यूड’ हा पेपर देऊन पेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता या परीक्षेंतर्गत विषयनिहाय दुसरा पेपर घेण्यात येणार आहे. विषयनिहाय दुसऱ्या पेपरकरिता आयन डिजिटल झोन एमएस विन्सार इंफोटेक लेन सी, सिंध होजियरीजवळ सिटीलँड ट्रेडींग हब, नागपूर-अमरावती महामार्ग, अमरावती या केंद्रावर दुपारी २ ते २.४५ पर्यंत सदर परीक्षा होणार आहे. हा पेपर पेट नियम १/२०१७ नुसार संबंधित विषयाच्या पदव्युत्तर पदवी (पी.जी.कोर्स) करिताच्या अभ्यासक्रमावर आधारित राहणार आहे.या परीक्षेकरिता एकूण ३२५ विद्यार्थी पात्र ठरले असून, सर्व पात्र विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीवर संदेश पाठविण्यात आलेला आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकद्वारे विद्यार्थी आपले प्रवेश पत्र प्राप्त करू शकतात. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रवेश पत्र आणि फोटो आयडीसह नमूद परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्रात नमूद सूचनांनुसार केंद्रावर वेळेवर पोहोचावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. एच.आर. देशमुख यांनी केले आहे. नियोजित वेळेनंतर केंद्रावर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश मिळणार नाही.

 

टॅग्स :Akolaअकोलाuniversityविद्यापीठexamपरीक्षा