शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठ तायक्वांदो संघ घोषित

By admin | Updated: March 2, 2016 02:39 IST

मुलींच्या संघाचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर ३ ते १२ मार्च दरम्यान अकोल्याता होणार.

अकोला: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची तायक्वांदो (मुले व मुली) संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली. निवड झालेला संघ अमृतसर येथे गुरू नानकदेव विद्यापीठात १६ ते २१ मार्च दरम्यान होणार्‍या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत सहभागी होणार आहे. मुलींच्या संघाचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर अकोल्यातील आरएलटी विज्ञान महाविद्यालयात ३ ते १२ मार्च या कालावधीत होणार आहे.मुलांच्या संघामध्ये करुण गुरुंग (डीसीपीई, अमरावती), किशन महाले (डीसीपीई, अमरावती), शशांक इंगोले (जेडीपीएस, दर्यापूर), सूरज मांगे (जय बजरंग शारीरिक शिक्षण महाविद्यालय, कुंभारी अकोला), बळवंत बोबडे (श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती), शुभम ढोके (बाबाजी दाते महाविद्यालय, यवतमाळ), हरवान जाफर (डीसीपीई, अमरावती), प्रकाश वर्मा (डीसीपीई, अमरावती), तर राखीव खेळाडू म्हणून प्रतीक सोनोने (गणेश महाविद्यालय, कुंभारी अकोला), सचिन छप्पानी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती) सहभागी होतील.मुलींच्या संघात रू पाली मानकर (गुलाम नबी आझाद महाविद्यालय, बाश्रीटाकळी अकोला), कोयल देवगिरीकर (यवतमाळ), मेघा अलोणे (विद्याभारती महाविद्यालय, अमरावती), मरिना राय (डीसीपीई, अमरावती), मयूरी रेखाटे (नरसिंग महाविद्यालय, आकोट), राधा शर्मा (व्यवस्थापन महाविद्यालय, खामगाव), स्वाती यादव (आरएलटी महाविद्यालय, अकोला), हर्षा अग्रवाल (आरएलटी महाविद्यालय, अकोला), तर राखीव खेळाडू म्हणून पूनम छप्पानी (विद्याभारती महाविद्यालय, अमरावती), स्नेहा कोकस (सावित्रीबाई फुले महाविद्यालय, वाशिम) सहभागी होतील. मुलांच्या संघाचे शिबिर अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ५ ते १४ मार्च या कालावधीत आयोजित केले आहे.