शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या सर्व परीक्षा तात्पुरत्या स्वरूपात रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 10:18 IST

संप मिटल्यावरच नव्याने परीक्षेचे वेळापत्रक घोषित केले जाणार आहे.

अकोला : कोरोनामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या सर्वच परीक्षा रेंगाळल्या होत्या. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयानंतर या परीक्षा १ आॅक्टोबरपासून सुरू होणार होत्या. राज्यात अकृषी विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या परीक्षा पुन्हा रद्द करण्यात आल्या आहेत. कर्मचाºयांचा संप मिटल्यावरच नव्याने परीक्षेचे वेळापत्रक घोषित केले जाणार आहे.यंदा कोरोनामुळे महाविद्यालयीन अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तळ्यात-मळ्यात होत्या. परीक्षा होणार की नाही, हे कोडे न्यायालयाच्या निर्णयानंतर सुटले. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासाच्या तयारीलाही लागले होते. १ आॅक्टोबर व त्यानंतरही काही विषयाच्या महाविद्यालयातून परीक्षा सुरू होणार होत्या; मात्र राज्यात सातवा वेतन आयोग आणि आश्वासित प्रगती योजनेसंदर्भात या शिवाय, इतर मागण्यांसाठी राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचाºयांनी संप पुकारला. कर्मचारी संपावर असल्याने या परीक्षा तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्या असून, संप मिटल्यावर परीक्षेचे नवे वेळापत्रक घोषित केले जाणार असल्याची माहिती आहे.महाविद्यालयांना विद्यापीठाचे पत्र१ आॅक्टोबरपासून सुरू होणाºया महाविद्यालयीन अंतिम वर्षाच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या संदर्भात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे सर्वच संलग्नित महाविद्यालयांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारातआधी कोरोना अन् आता महाविद्यालयीन कर्मचाºयांचा संप या कारणामुळे यंदा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा रखडल्या आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षा असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Akolaअकोलाuniversityविद्यापीठexamपरीक्षा