शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शेतक-यांना बोनस मिळणार! - फुंडकर

By admin | Updated: January 29, 2017 02:34 IST

वसंत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे कृषी मंत्र्यांनी केले अवलोकन.

अकोला, दि. २८- शेतकर्‍यांचा शेतमाल हमीदरापेक्षा कमी दराने विकला जाऊ नये म्हणून शासनाने राज्यात नाफेड व पणन महासंघाला कापूस खरेदीची परवानगी दिली आहे. हमी दरासह शेतकर्‍यांना बोनसही जाहीर केला आहे. प्रत्येक शेतकर्‍याला हा बोनस मिळावा, यासाठीचे आपले प्रयत्न असतील, अशी ग्वाही कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शनिवारी खास ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय वसंत कृषी प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी शेती व शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली. सद्यस्थितीत शेतमालाचे दर हा मुद्दा गाजत आहे. या अनुषंगाने त्यांना छेडले असता त्यांनी शासनाने हमीदराने शेतमाल खरेदी केंद्र सुरू केल्याचे सांगितले. पण, शासनाने तूर, सोयाबीन आदी पिकांवर हमीदरासह बोनस जाहीर केले आहे. परंतु, बाजारात शेतमाल मुलगा विकण्यास येतो, त्यामुळे माल विकल्याची पावती मुलाच्या नावाने दिली जाते. पण, सातबारा आई -वडिलांच्या नावे असतो. बोनस हे सातबारा बघूनच दिले जाते. आतापर्यंत असे शेकडो व्यवहार झाले आहेत. तसेच शेकडो शेतकर्‍यांनी वेअर हाऊसमध्ये शेतमाल ठेवून त्यावर ७५ टक्के अग्रीम राशी उचलली आहे, असे शेतकरी या बोनसपासून वंचित राहणार असल्याचा मुद्दा उपस्थित केला असता त्यांनी एकही शेतकरी बोनसपासून वंचित राहणार नाही, असे आमचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. सध्या तुरीला ४२५, तर सोयाबीनला २00 रुपये बोनस शासनाने जाहीर केले आहे, हे विशेष.