शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अकोटच्या माजी नगराध्यक्षांच्या पतीस अटक

By admin | Updated: July 16, 2017 02:31 IST

अमरावती जिल्ह्यातील कारवाई : तितराची शिकार करणे भोवले!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तितर पक्ष्याची शिकार करून त्याच्या मासाची तस्करी केल्याच्या आरोपावरून अकोटच्या माजी नगराध्यक्षांच्या पतीस गुरुवारी मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई भातकुली फाट्यावर अमरावती येथील फिरत्या पथकाने केली.तितर पक्ष्याचे तीन मांसाचे तुकडे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. दर्यापूर येथे तितर पक्ष्याची शिकार करून त्याचे मांस चारचाकी क्रमांक एमएच ३0 एफ ४९६४ वाहनातून जात असल्याची गोपनीय माहिती परतवाड्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. बारखडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे अमरावती येथील फिरत्या पथकातील वनपरिक्षेत्र अधिकारी महेश धंदर व दर्यापूर वतरुळ अधिकारी जी.व्ही. आमले यांनी या वाहनाचा पाठलाग करून त्यास अमरावती ते दर्यापूर मार्गावर भातकुली फाट्याजवळ अडविले. वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनात तीन मांसाचे तुकडे आढळून आले. या वाहनाचे चालक तथा अकोटच्या माजी नगराध्यक्षांचे पती हिम्मत चरण चंडालिया (वाल्मिकीनगर, अकोट) याला ताब्यात घेतले. तितर पक्ष्याचे मांस व चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२चे कलम २ (१६), ९, ३९, ४३,४४, ५0, ५१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.