शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अकोलकरांनो, गरज नसेल तर बाहेर पडूच नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 18:06 IST

सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवणे बंधनकारक असले तरी ते पाळले जात नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देसवलतीचा गैरफायदा घेत अशा वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडणे पसंत केले. शुक्रवारी अकोल्यातील अनेक भागांमध्ये वाहनांची वर्दळ तुलनेने वाढलेली दिसली.

अकोला: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी आणि ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यामुळे शुक्रवारपासून अनेक नागरिकांनी या सवलतीचा गैरफायदा घेत अशा वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडणे पसंत केले. त्यामुळे गत दोन दिवसांपेक्षा शुक्रवारी अकोल्यातील अनेक भागांमध्ये वाहनांची वर्दळ तुलनेने वाढलेली दिसली. अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना नागरिकांनी सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवणे बंधनकारक असले तरी ते पाळले जात नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.जिल्हाधिकारी कार्यालय, टिळक रोड, गांधी रोड, जनता बाजार, गोरक्षण रोड, शहरातून जाणारा राष्टÑीय महामार्ग, कौलखेड रोड, डाबकी रोड अशा अनेक मार्गांवर शुक्रवारी वाहनांची वर्दळ वाढल्याचे चित्र होते. बाहेर पडण्यापूर्वीच विचार करा?सध्या लावण्यात आलेली संचारबंदी ही तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्याचे व देशाच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी आहे. केवळ सवलत मिळाली म्हणून आपण खरेदीच्या नावाखाली फेरफटका मारायला बाहेर जात असाल तर बाहेर पडण्यापूर्वीच विचार करा, सगळेच घरी आहेत मग मी एकटा गेलो तर काय बिघडले, असा प्रत्येकानेच विचार केला तर ‘सोशल डिस्टन्सिंग’साठी लावण्यात आलेल्या संचारबंदीला अर्थच उरणार नाही. त्यामुळे जबाबदार नागरिक म्हणून घराबाहेर पडणे टाळता आले तर उत्तमच. 

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस