शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषदेच्या ५९ कर्मचा-यांची दांडी

By admin | Updated: August 10, 2016 01:16 IST

अध्यक्षांनी केली पाहणी; कारणे दाखवा नोटीस बजावली!

अकोला, दि. 0९: जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या कार्यालयांना भेट देऊन पाहणी केली असता, ५९ कर्मचारी कार्यालयात गैरहजर आढळून आले. दांडी मारणार्‍या संबंधित कर्मचार्‍यांना सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी (डीसीईओ) कारणे दाखवा नोटीस बजावली असून, तीन दिवसात खुलासा मागितला आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्यासह समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांनी मंगळवारी सकाळी ११ ते ११.३0 या वेळेत जिल्हा परिषद परिसरातील विविध विभागाच्या कार्यालयांना भेट देऊन, कार्यालयीन वेळेत उपस्थित अधिकारी-कर्मचार्‍यांच्या उपस्थितीबाबत पाहणी केली. त्यामध्ये सामन्य प्रशासन, पंचायत, अर्थ, ग्रामीण पाणीपुरवठा, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, बांधकाम, शिक्षण, आरोग्य आणि लघुसिंचन विभागाच्या कार्यालयात पाहणी करण्यात आली. त्यामध्ये कार्यालयीन वेळेत या सर्व विभागात विविध संवर्गातील ५९ कर्मचारी गैरहजर आढळून आले. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघाडे यांच्या निर्देशानुसार कार्यालयात गैरहजर आढळून आलेल्या संबंधित कर्मचार्‍यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलाख खिल्लारे यांनी मंगळवारी सायंकाळी कारणे दाखवा नोटीस बजावली असून, तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले.विभाग                     गैरहजर कर्मचारी!सामान्य प्रशासन                 0३पंचायत विभाग                   0५अर्थ विभाग                         ११ग्रामीण पाणीपुरवठा              0३समाजकल्याण विभाग         0४पशुसंवर्धन                          0५महिला-बालकल्याण            0८बांधकाम विभाग                 0४शिक्षण विभाग                   0३आरोग्य विभाग                  0७लघुसिंचन विभाग               0६