शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

By admin | Updated: September 13, 2016 18:20 IST

चिंचखेड परिसरातील शेतावर मुजरी करणाºया शुभांगी सुनील झळके हिने आपल्या दोन चिमुकल्यांसह शेतातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली.

ऑनलाइन लोकमत
पातूर, दि. १३ -  येथून जवळच असलेल्या चिंचखेड परिसरातील शेतावर मुजरी करणाºया शुभांगी सुनील झळके हिने आपल्या दोन चिमुकल्यांसह शेतातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली.ही घटना १३ सप्टेंबर रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
चिंचखेड येथील रहिवासी सुनील झळके हा आपली पत्नी शुभांगी व गोविंदा, पूजासह याच गावातील दीपक धाडसे यांच्या शेतावर गेल्या दोन महिन्यापासून मजुरीने रात्रंदिवस मुक्कामी काम करीत होता. दोन दिवसाअगोदर माहेरी जाते म्हणून शुभांगी सुनील झळके व तिचे दोन मुलं गोविंदा सुनील झळके (वय ४ वर्षे) व लहान मुलगी पूजा सुनील झळके (वय २ वर्ष) शेतावरून निघून गेली. परंतु ही माहेरी न जाता हिने आपल्या दोन मुलांसह शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 
 
मंगळवारी सकाळी शेतातील विहिरीवर दुसरे मजुर काम करण्याकरिता गेले असता त्यांना दोन मुले विहिरीतील पाण्यावर तरंगतांना दिसले. शुभांगी झळके याही सापडल्या नसल्याने त्यांनीही विहीरीत उडी घेउन आत्महत्या केली असावी,असा अंदाज पोलिसांनी वर्तवला.तसेच  ४० फूट विहिरीला पाणी असल्यामुळे विहिरीत गळ टाकून शुभांगीचे शव काढण्यात आले. घटनेची माहिती वाºयासारखी पातूर परिसरात पोहचल्याने या परिसरातील ग्रामस्थांनी तोबा गर्दी केली होती. घटनेची माहिती चिंचखेड गावात पोहचल्याने गावात दु:खाचा डोंगर कोसळला. 
 
दोन मुलांसह आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी ठाणेदार अनिरुद्ध अढाव यांनी भेट दिली. तिघांचे मृतदेह वैद्यकीय शवविच्छेदनाकरिता अकोला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळी बीट जमादार प्रशांत उज्जैनकर, पवार, उपनिरीक्षकांसह पंचनाम करण्यात आला. याबाबत पातूर पोलिसांनी मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार अनिरुद्ध अढाव करीत आहेत.