शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपा करणार नाला सफाई

By admin | Updated: May 25, 2016 02:11 IST

कंत्राटदारांना चपराक;झोन अधिका-यांना दिले आदेश.

अकोला:मान्सूनपूर्व नाला सफाईच्या माध्यमातून खिसे भरणार्‍या कंत्राटदार-नगरसेवक तसेच संबंधित कर्मचार्‍यांच्या ह्यखाबूगिरीह्णला आळा घालण्यासाठी आयुक्त अजय लहाने यांनी यंदा एक मीटरपेक्षा मोठय़ा नाल्यांचा समावेश करताच कंत्राटदारांनी नाला सफाईच्या निविदेकडे पाठ फिरवली. तोंडावर आलेला पावसाळा आणि कंत्राटदार,कर्मचार्‍यांची भूमिका ध्यानात येताच आयुक्तांनी मनपाच्या स्तरावर नाला सफाई करण्याचा निर्णय घेतला असून मंगळवारी झोन अधिकार्‍यांना आदेश जारी केले. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या कालावधीत शहरातील प्रमुख २00 पेक्षा अधिक नाल्यांची प्रामाणिकपणे साफसफाई केली होती. यासाठी १५ ते १७ लाख रुपये मोजण्यात आले होते. जून महिन्यापूर्वी शहरातील मोठय़ा नाल्यांची साफसफाई होणे अपेक्षित आहे. मोठय़ा नाल्यांची प्रामाणिकपणे स्वच्छता केल्यास पावसाळ्य़ात सखल भागातील रहिवाशांच्या घरात पाणी साचणार नाही, याची तसदी घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यानुषंगाने आयुक्त अजय लहाने यांनी एक मीटरपेक्षा मोठय़ा नाल्यांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. मात्र आयुक्तांच्या भूमिकेमुळे सर्वपक्षीय नगरसेवकांच्या अर्थकारणावर पाणी फेरल्या जाणार हे निश्‍चीत होते. नाला सफाईमध्ये नगरसेवक,कंत्राटदार आणि संबंधित क र्मचार्‍यांची अभद्र युती असल्याने प्रशासनाने प्रकाशित केलेल्या निविदा प्रक्रियेकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. शिवाय ४0 ते ५0 लक्ष रूपये खर्च केले तरच नाला सफाई शक्य असल्याचे मतही अनेक अधिकारी-कर्मचार्‍यांनी मांडले. हा सर्व प्रकार ध्यानात आल्यानंतर मनपाच्या स्तरावर नाला सफाई करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला.