शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिकेच्या कर्मचा-यांवर हल्ला

By admin | Updated: February 25, 2016 01:38 IST

कुत्रे पकडण्याला विरोध; मनपाने उपसले कारवाईचे हत्यार.

अकोला: तापडियानगर स्थित मोहन भाजी भंडारजवळ मोकाट कुत्री पकडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कंत्राटदारासह सुरक्षा रक्षकाला दोन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकाराची गंभीर दखल घेत मनपा प्रशासनाने मारहाण करणार्‍या धीरेंद्र तिवारी, भोला तिवारी यांच्याविरोधात रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करीत तिवारी यांच्या अनधिकृत इमारतीला जमीनदोस्त करण्यासह रस्त्यावर बांधलेल्या दुधाळ जनावरांची कोंडवाड्यात रवानगी केली.शहरात मोकाट कुत्र्यांमुळे सर्वसामान्य नागरिक कमालीचे वैतागले आहेत. यातही शाळकरी विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे कोंडवाडा विभागाला आदेश जारी केले असून, कंत्राटदारामार्फत मोकाट कुत्री पकडण्याची मोहीम शहरात राबविली जात आहे. तापडियानगर स्थित मोहन भाजी भंडारजवळ मोकाट कुत्री पकडण्यासाठी कोंडवाडा विभागप्रमुख सुरेश अंभोरे, कंत्राटदार जागेश्‍वर गोमासे व सुरक्षा रक्षक रमेश चक्रनारायण बुधवारी दुपारी गेले असता, त्यांना परिसरातील धीरेंद्र तिवारी व भोला तिवारी यांनी आडकाठी केली. पकडलेले मोकाट कुत्रे आमच्या घरचे असल्याचे सांगत तिवारी बंधूंनी मनपाच्या कारवाईला अडथळा निर्माण केला. एवढय़ावरच न थांबता चक्क कंत्राटदार जागेश्‍वर गोमासे व सुरक्षा रक्षक रमेश चक्रनारायण यांच्यावर लोखंडी पाइप, फावड्याने हल्ला चढवला.यामध्ये कंत्राटदार गोमासे आणि सुरक्षा रक्षक चक्रनारायण यांना जबर दुखापत झाली. मनपाचे शासकीय वाहन क्र.एमएच ३0-एच-५0२८ ची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी कोंडवाडा विभागप्रमुख सुरेश अंभोरे यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात धीरेंद्र तिवारी व भोला तिवारी यांच्याविरोधात तक्रार नोंदवली.