शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपाच्या ३२४ शिक्षकांचे वेतन थकीत

By admin | Updated: June 30, 2014 01:53 IST

शिक्षक अडचणीत: उर्दू शिक्षक संघटनेचे अकोला महानगरपालिका आयुक्तांना निवेदन.

अकोला: महानगरपालिका अंतर्गत कार्यरत ३२४ शिक्षकांचे गेल्या सहा महिन्यांचे वेतन थकीत असल्याने शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शिक्षकांचे थकीत असलेले वेतन तातडीने देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या मनपा शाखेच्यावतीने मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.गेल्या सहा महिन्यांपासून मनपाच्या ३२४ शिक्षकांना वेतन मिळाले नसल्याने वे तनाअभावी शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. येत्या ३0 जूनपासून रमजान महिना सुरू होत असून, मनपा शिक्षकांचे थकीत वेतन तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम शिक्षकांच्या खात्यात वळती करण्यात यावी, शिक्षक डॉ. ख्वॉजा नईमोद्दीन यांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात यावी, सहाव्या वेतन आयोगाची शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीची तीन टप्प्यांची थकबाकीची रक्कम जमा करण्यात यावी आणि मनपा शिक्षकांचे ऑनलाईन प्रणालीप्रमाणे देण्यात यावे, अशा मागण्यादेखील उर्दू शिक्षक संघटनेच्यावतीने मन पा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. निवेदनावर संघटनचे अध्यक्ष मगफूर अहेमद व कार्याध्यक्ष खान सरदार खान यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.