शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
4
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
5
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
6
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
7
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
10
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
12
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
13
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
14
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
15
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
16
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
17
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
18
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
19
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

CoronaVirus : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अकोल्यात सर्वाधिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 10:54 IST

. अकोल्यातील एकूण रुग्णसंख्येच्या ८१.३६ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात असून, त्या पाठोपाठ अमरावती आणि अकोला जिल्ह्याचा क्रमांक लागतो. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचा सर्वाधिक दर अकोला जिल्ह्याचा आहे. अकोल्यातील एकूण रुग्णसंख्येच्या ८१.३६ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.अकोल्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर विदर्भात कोरोनाचा नवा हॉसस्पॉट झाला होता. मे, जून महिन्यात रुग्णसंख्या वाढ आणि मृत्यूदराच्या बाबतीत अकोला जिल्हा विदर्भात अव्वल स्थानी होता; मात्र जुलै महिन्याच्या अखेरनंतर नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर झपाट्याने वाढू लागला. अशातच अकोला जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. जिल्ह्यात ८१.३६ टक्के कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.७९ टक्के असून, हा जिल्हा विदर्भात दुसऱ्या स्थानी असल्याचे सर्वाजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमातून समोर आले आहे.

सर्वाधिक मृत्यूदर चिंताजनक!विदर्भात रुग्ण बरे होण्याच्या बाबतीत अकोला जिल्ह्याची स्थिती चांगली असली, तरी मृत्यूदराच्या बाबतीत ही स्थिती तेवढीच चिंताजनक आहे.जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर ३.९३ असून, विदर्भातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत तो सर्वाधिक आहे. तर सर्वात कमी ०.८ टक्के मृत्यूदर चंद्रपूर जिल्ह्याचा आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या