शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

अकोला जिमखाना क्रिकेट संघ रवाना

By admin | Updated: May 23, 2014 00:11 IST

विदर्भ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शरद भाके क्रिकेट अकादमीच्यावतीने १३ वर्षाखालील टी-थर्टी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत अकोला जिमखाना क्रिकेट क्लब संघ सहभागी

अकोला : विदर्भ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शरद भाके क्रिकेट अकादमीच्यावतीने १३ वर्षाखालील टी-थर्टी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत अकोला जिमखाना क्रिकेट क्लब संघ सहभागी होत असून, गुरुवार, २२ मे रोजी नागपूरला रवाना झाला. स्पर्धेत विदर्भातील १६ दिग्गज संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धा लीग पद्धतीने होणार असून, प्रत्येक संघाचे तीन सामने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेचे नियम आणि अटी व्हीसीए नियमावलीनुसार राहणार आहेत. अकोला जिमखाना संघाचे सामने २३, २४ आणि २५ मे रोजी होणार असल्याचे क्लबचे अध्यक्ष तथा रणजीपटू संतोष देशमुख यांनी सांगितले.जिमखाना मैदानावर घेण्यात आलेल्या निवड चाचणीनंतर अकोला संघ घोषित करण्यात आला. कर्णधारपदी समीर डोईफोडे तर उपकर्णधारपदी गणेश भोसले याची निवड करण्यात आली. संघात आकाश राऊत, सयाजी देशमुख, प्रेम विंचनकर, विश्व चव्हाण, मितेश भारूका, क्रांती अलोणे, आदित्य गव्हाळे, श्यामल निखाडे, अभिजित सदाफळे, अथर्व गडकरी, श्रेयश राऊत, ऋषिकेश भारसाकळे, मल्हार देशपांडे, प्रशिक्षक संतोष देशमुख यांचा समावेश आहे. संघाला गब्बर शर्मा, रमेश सावरकर, संजय चन्नकेशला, रवी चिरडे, अशोक शर्मा, संजीव शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले.