शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला ‘जीएमसी’चे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांची गुणवंत शिक्षक म्हणून निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 16:12 IST

अकोला: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. राजेश कार्यकर्ते यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गुणवंत शिक्षक म्हणून निवड करण्यात आली.

ठळक मुद्देयेत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी त्यांच्यासह एकूण १४ गुणवंत शिक्षकांचा सत्कार मुंबईत करण्यात येणार आहे.गुणवंत शिक्षकांचा शिक्षकदिनी ५ सप्टेंबरला मुंबईत सत्कार करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण खात्याने घेतला आहे.

अकोला: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. राजेश कार्यकर्ते यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गुणवंत शिक्षक म्हणून निवड करण्यात आली असून, येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी त्यांच्यासह एकूण १४ गुणवंत शिक्षकांचा सत्कार मुंबईत करण्यात येणार आहे.५ सप्टेंबर या शिक्षकदिनी मुंबईत गौरव करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांत सेवा देणाऱ्या विविध महाविद्यालयांतील १४ गुणवंत शिक्षकांची नावे नुकतीच जाहीर केली. त्यामध्ये अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. राजेश कार्यकर्ते यांचाही समावेश आहे.नागपूरच्या मेडिकल, मेयोसह राज्यात १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये आणि तीन शासकीय दंत महाविद्यालये व रुग्णालये वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अखत्यारित येतात. येथे सेवा देणाºया गुणवंत शिक्षकांचा शिक्षकदिनी ५ सप्टेंबरला मुंबईत सत्कार करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण खात्याने घेतला आहे. निवड झालेल्या या शिक्षकांमध्ये डॉ. राजेश कार्यकर्ते (अकोला) यांच्यासह डॉ. प्रवीण जाधव (गोंदिया), डॉ. वैशाली शेलगांवकर (मेयो, नागपूर), डॉ. उदय नारलावार (मेडिकल, नागपूर), डॉ. सुभाष कुंभारे (शासकीय दंत महाविद्यालय), डॉ. शिरूरे (सोलापूर), डॉ. समीर जोशी (पुणे), डॉ. शिवाजी सुक्रे (औरंगाबाद), डॉ. गोरे (लातूर), डॉ. रागिनी पारेख ( मुंबई), डॉ. अरुणकुमार व्यास ( मुंबई), डॉ. ज्योती भावठाणकर ( मुंबई), डॉ. जे. व्ही. तुपकरी ( मुंबई), डॉ. बिराजदार (अंबेजोगाई) यांचा समावेश आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय