शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात मतदार नोंदणीची विशेष मोहीम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 12:57 IST

अकोला: निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात दोन दिवसीय मतदार नोंदणीची विशेष मोहीम शनिवारपासून सुरू करण्यात आली. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला शहर आणि मूर्तिजापूर तालुक्यातील काही मतदान केंद्रांना भेटी देऊन, मतदार नोंदणीच्या कामाची पाहणी केली.

अकोला: निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात दोन दिवसीय मतदार नोंदणीची विशेष मोहीम शनिवारपासून सुरू करण्यात आली. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला शहर आणि मूर्तिजापूर तालुक्यातील काही मतदान केंद्रांना भेटी देऊन, मतदार नोंदणीच्या कामाची पाहणी केली.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पात्र मतदारांना मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी शेवटची संधी म्हणून निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात २ व ३ मार्च रोजी मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील १ हजार ६८० मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (बीएलओ) मतदार यादीत नाव नोंदविण्यासंदर्भात नमूना क्र.६ चे अर्ज मतदारांकडून स्वीकारण्यात येत आहेत. या मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेत नवीन मतदार आणि दिव्यांग मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. मतदार नोंदणी विशेष मोहिमेच्या पहिल्या दिवशी (शनिवारी) जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला शहरातील भीमनगर, गवळीपुरा व लक्कडगंज तसेच मूर्तिजापूर शहरासह तालुक्यातील कुरुम, नागोली व नरताड येथील मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदार नोंदणीच्या कामाची पाहणी केली. रविवार ३ मार्च रोजीही जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला