शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

अकोला जिल्ह्यात ६५.९0 टक्के मतदान

By admin | Updated: June 21, 2014 01:28 IST

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अकोला जिल्ह्यात ६५.९0 टक्के मतदान; मतदार यादीत घोळ

अकोला : विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी जिल्ह्यात ६५.९0 टक्के मतदान झाले. मात्र नाव नोंदणी केल्यानंतरही अकोला शहरातील चार केंद्रांत मतदार यादीत नावच नसल्याचा प्रकार उजेडात आला. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यातील १७ उमेदवारांचे भाग्य सीलबंद झाले आहे. उमेदवारांमध्ये विमाशिचे आमदार वसंतराव खोटरे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. अरुण शेळके, शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे, काँग्रेस शिक्षक सेल व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश तायडे, बहुजन माध्यमिक शिक्षक संघाचे डॉ. संतोष हुशे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे श्रीकृष्ण अवचार, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ डायगव्हाणे गटाचे रामदास बारोटे, इन्शाचे सुभाष गवई, शिक्षक भारतीच्या वर्षा निकम, विदर्भ जनसंग्राम शिक्षक संघटनेचे शेखर भोयर, अजमल युसूफ खान, गुलाम अहमद अमानुल्ला खान, जयदीप देशमुख, नरहरी अर्डक, विजय गुल्हाने आणि सर्जेराव देशमुख यांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यातील ११ केंद्रांत मतदान पार प्रक्रिया पार पडली. सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत गुरुजींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अकोला शहरातील विद्या मंदिर शाळा व सीताबाई कला महाविद्यालय, बाश्रीटाकळी-पंचायत समिती, आकोट - तहसील कार्यालय, बाळापूर - पंचायत समिती, पातूर - तहसील कार्यालय आणि मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालयात मतदानाची प्रक्रिया पार पडली. दरम्यान, अकोल्यातील विद्या मंदिर येथील मतदान केंद्रातून अनेक शिक्षकांना मतदार यादीत नाव नसल्याने मतदान न करताच परत जावे लागले. पुरवणी यादीच मतदान केंद्रात आली नसल्याचा दावा उमेदवारांच्या सर्मथकांनी केला.