शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात पावसाचा खंड! : शेतकऱ्यांनी सध्या पेरणी करू नये - कृषी विद्यापीठाचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 14:11 IST

अकोला : अकोला जिल्ह्यात १५ जूनपासून पावसात काही कालावधीचा खंड राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून, कमाल तापमान ३७ अं.से. ते ३९ अं.से.पर्यंत राहील व किमान तापमान २६ अं.से. ते २७ अं.से. पर्यंत राहील व तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी सद्यपरिस्थितीत ...

ठळक मुद्दे तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शेतकरी बंधूंनी सद्यपरिस्थितीत पेरणी करू नये, असे आवाहन डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाने केले आहे.

अकोला : अकोला जिल्ह्यात १५ जूनपासून पावसात काही कालावधीचा खंड राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून, कमाल तापमान ३७ अं.से. ते ३९ अं.से.पर्यंत राहील व किमान तापमान २६ अं.से. ते २७ अं.से. पर्यंत राहील व तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी सद्यपरिस्थितीत पेरणी करू नये, असे आवाहन डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाने केले आहे.वाशिम जिल्ह्यातील काही तालुक्यात २ ते १२ जून दरम्यान झालेल्या समाधानकारक पावसामुळे काही ठिकाणी सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे, तसेच ज्या ठिकाणी शेतकरी बंधंूनी पेरणी आटोपली आहे त्या ठिकाणी आपल्या परिसरात पडलेला पाऊस, जमिनीतील ओलावा, उपलब्ध पाण्याचा स्रोत याचा अंदाज घेऊन पिकाला ताबडतोब संरक्षित पाणी द्यावे व ज्या ठिकाणी पाऊस कमी पडला आहे तेथे उपलब्ध ओलाव्याचा फायदा घेत, शेताची पुढील पीक नियोजनानुसार ताबडतोब मशागत करावी. शेतातील पिकांचे अवशेष वेचून घ्यावेत आणि ते जाळून न टाकता त्यांचा कंपोस्ट खत करण्यासाठी उपयोग करावा. रासायनिक खताचा वापर माती नमुना तपासणीच्या परिक्षणानुसारच करावा, असाही सल्ला देण्यात आला.

 

टॅग्स :Akolaअकोलाmonsoon 2018मान्सून 2018