शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्याला राष्ट्रीय  स्तरावर पुन्हा दोन पुरस्कार प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 12:39 IST

अकोला : राष्ट्रीय  सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) अकोला कार्यालयास ई-प्रशासनातील उत्कृष्टतेकरिता कॉम्प्युटर सोसायटी आॅफ इंडिया (सीएसआय) सी.एस.आय. आय.टी. इनोव्हेशन व एक्सलन्स पुरस्कार २०१८ व इलेट्स टेक्नोमेडियाच्या ई- इंडिया या दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

अकोला : राष्ट्रीय  सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) अकोला कार्यालयास ई-प्रशासनातील उत्कृष्टतेकरिता कॉम्प्युटर सोसायटी आॅफ इंडिया (सीएसआय) सी.एस.आय. आय.टी. इनोव्हेशन व एक्सलन्स पुरस्कार २०१८ व इलेट्स टेक्नोमेडियाच्या ई- इंडिया या दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.७ डिसेंबर रोजी वेलिंगकर प्रेक्षागृह माटुंगा, मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या समारंभात कॉम्प्युटर सोसायटी आॅफ इंडिया (सीएसआय) संस्थेतर्फे दिल्या गेलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील सी.एस.आय. आय.टी. इनोव्हेशन व एक्सलन्स पुरस्कार २०१८ मधे ई-प्रशासनातील उत्कृष्टतेकरिता अद्ययावत तांत्रिक संकल्पनांचा विद्युत व पाणी या मूलभूत स्रोतांच्या प्रभावी ई-प्रशासन संरचना तयार करण्याच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, अकोलाच्या उपक्रमास निवड होऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.१३ डिसेंबर रोजी हॉटेल रॉयल प्लाझा नवी दिल्ली येथे इलेट्स टेक्नोमेडिया या संस्थेतर्फे दिल्या गेलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील १३ व्या ई-इंडिया डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार २०१८ करिता स्मार्ट सर्व्हिस प्रोव्हायडर आॅफ द इयर या श्रेणीत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) अकोल्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची निवड होऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अद्ययावत तांत्रिक संकल्पनांचा विद्युत व पाणी या मूलभूत स्रोतांच्या प्रभावी ई-प्रशासन संरचना तयार करण्याच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र अकोलाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमात जिल्हा कार्यालय महसूल विभागातील डीबीए प्रसाद रानडे यांचे योगदान लाभले.

 

टॅग्स :Akolaअकोला