शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्याला कोव्हॅक्सिनचे ४४००, तर कोविशिल्डचे २२०० डोस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 10:46 IST

Corona Vaccination: कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे डोस प्राप्त झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देविभागासाठी लसीचे ४८ हजार डोस कोव्हॅक्सिनचा पुरवठा जास्त

अकोला : मागील काही दिवसांपासून अकोल्यासह विभागात कोविड लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला आहे. अशातच रविवारी विभागासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे ४८ हजार १६० डोस प्राप्त झाले. यामध्ये कोव्हॅक्सिनचे ३६,१६०, तर कोविशिल्डचे १२ हजार डोस आहेत. अकोला जिल्ह्यासाठी कोव्हॅक्सिनचे ४४००, तर कोविशिल्डचे २२०० डोस प्राप्त झाले. कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत अनेकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे अशा नागरिकांना आता दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे, मात्र लसीचे पर्याप्त डोस उपलब्ध नसल्याने अकोल्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग मंदावला आहे. कोविशिल्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा कमी होत असल्याने, अनेकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा करावी लागत आहे. बुध‌वारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे डोस प्राप्त झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी शुक्रवारी सायंकाळी विभागातील पाचही जिल्ह्यांना लसीचे वितरण केले.

टॅग्स :AkolaअकोलाCorona vaccineकोरोनाची लस