शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
5
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
6
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
8
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
9
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
10
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
11
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
12
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
13
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
14
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
15
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
16
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
17
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
18
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
19
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
20
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?

अकोला जिल्हा भक्तिमय!

By admin | Updated: February 11, 2015 01:18 IST

प्रकट दिनानिमित्त भाविकांमध्ये उत्साह, आज विविध कार्यक्रमांचे आयोजन.

अकोला: संत गजानन महाराज यांचा प्रकट दिनानिमित्ताने जिल्ह्यातून शेकडो पालख्या आणि भाविक मंगळवारी शेगाव करिता रवाना झाले. प्रकट दिनानिमित्त जिल्ह्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शेगावकडे जाणार्‍या भाविकांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी प्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात भक्तीमय वातावरण निर्माण झाले. प्रकट दिनानिमित्ताने अकोला शहरात चौकाचौकांत, गल्लोगल्लीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. संत गजानन महाराजांच्या विविध रूपांमधील मूर्ती भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येतात. तसेच गावांमध्येही महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. मंगळवारी आकोटपासून तर अकोला शहरापर्यंंत प्रत्येक गावात तसेच बस थांब्यावर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. संत गजानन महाराजांच्या मूर्ती ठेवून पेंडाल टाकून भक्तांच्या आरामाचीही व्यवस्था करण्यात आली होती.