शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Akola: अकोला मार्गे कोयम्बटूर-भगत की कोठी होली स्पेशल रेल्वे गुरुवारपासून

By atul.jaiswal | Updated: March 13, 2024 18:27 IST

Akola Railway News: आगामी सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता दक्षीण-मध्य रेल्वेने कोयम्बटूर ते भगत की कोठी या दोन स्थानकांदरम्यान आठवड्यातून एकदा होळी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

- अतुल जयस्वालअकोला : आगामी सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता दक्षीण-मध्य रेल्वेने कोयम्बटूर ते भगत की कोठी या दोन स्थानकांदरम्यान आठवड्यातून एकदा होळी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार, १४ मार्चपासून सुरु होणार असलेल्या या साप्ताहिक गाडीला अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलकर प्रवाशांची सोय होणार आहे.

दक्षिण मध्य रेल्वेतील सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. ०६१८१ काेयम्बटूर-भगत की कोठी होळी विशेष एक्सप्रेस १४ मार्च पासून दर गुरुवारी कोयम्बटूर येथून २:३० वाजता कोयम्बटूर येथून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी ११:३० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. येथून रवाना झाल्यानंतर भूसावळ, जळगाव मार्गे राजस्थान राज्यातील भगत की कोठी येथे शनिवारी सकाळी ९:५० वाजता पोहोचणार आहे. या गाडीच्या ४ एप्रिलपर्यंत चार फेऱ्या होणार आहेत. परतीच्या प्रवासात ०६१८२ भगत की कोठी-कोयम्बटूर ही गाडी १७ मार्चपासून दर रविवारी सायंकाळी ७:३० वाजता भगत की कोठी येथून रवाना होऊन त्याच दिवशी रात्री २२:२० वाजता अकोला येथे येणार आहे. येथून रवाना झाल्यानंतर वाशिम, नांदेड, काचीगुडा मार्गे कोयम्बटूर येथे मंगळवारी सकाळी ९:३० वाजता पोहोचणार आहे. या गाडीच्या ७ एप्रिलपर्यंत चार फेऱ्या होणार आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाIndian Railwayभारतीय रेल्वे