अकोला: आठवडाभरात तापमानाने चाळिशी पार केली असून दोन दिवसात झालेल्या तापमान वाढीनंतर शुक्रवारी अकोला शहरात ४0.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविल्या गेले. या आठवड्याच्या सुरुवातीला ३७.२ अंश सेल्सिअस असलेले तापमान ३.२ अंशाने वाढले आहे. गुरुवारपासून तापमानाचा जोर अधिकच वाढला असून एका दिवसातच १.२ अंशाने पारा चढला आहे.
अकोला @ ४0.५
By admin | Updated: March 12, 2016 02:37 IST