शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची हत्या करणा-यास आजन्म कारावास

By admin | Updated: March 18, 2015 02:02 IST

रिधोरा येथील बहुचर्चित वंदना ढगे हत्याकांडातील आरोपीस आजन्म कारावास.

अकोला: रिधोरा येथील बहुचर्चित वंदना ढगे हत्याकांडातील आरोपी सुभाष इंगळे याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. सावदेकर यांच्या न्यायालयाने मंगळवारी आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच एक हजार ५00 रुपये दंडही ठोठावला.रिधोरा येथील रहिवासी वंदना लक्ष्मण ढगे (४0) यांची ८ फेब्रुवारी २0१४ रोजी गावातीलच सुभाष रामकृष्ण इंगळे याने हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्याला १0 फेब्रुवारी २0१४ रोजी अटक केली. पोलीस कोठडीत असताना सुभाष इंगळे याने आपला गुन्हा कबूल केला आणि हत्येसाठी वापरलेली कुर्‍हाड, रक्ताने माखलेले कपडे व घटनास्थळावर मिळालेल्या वंदना ढगे यांच्या बांगड्या पोलिसांनी जप्त केल्या. सुभाष इंगळे हा मध्यवर्ती कारागृहात असताना त्याच्यावर आधी कलम ३0७ आणि नंतर ३0२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. सावदेकर यांच्या न्यायालयात झाली. त्यांनी १७ साक्षीदारांच्या साक्षी घेतल्या. यामध्ये आरोपी सुभाष इंगळे याच्याविरुद्ध आढळलेल्या ठोस पुराव्यावरून न्यायालयाने त्याला कलम ३0२ मध्ये आजीवन सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची शिक्षा सुनावली.