शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मोर्चा!

By admin | Updated: March 17, 2016 02:31 IST

स्वतंत्र उत्तीर्णचा नियम रद्द करण्याची मागणी.

अकोला : कृषी पदवी परीक्षेत 'स्वंतत्र उत्तीर्ण'चा नियम रद्द करावा, यांसह इतर मागण्यांसाठी रासप विद्यार्थी आघाडी व कृषी पदवीधर संघटनेच्यावतीने बुधवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयावर प्रदेशाध्यक्ष महेश कडुस पाटील यांच्या नेतृत्वात बेधडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो पदवीधर विद्यार्थ्यांचा समावेश होता. कृषी पदवीतील सेपरेट पासिंगचा नियम रद्द झाला पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांनी विदर्भस्तरीय आंदोलन केले होते तसेच राहुरी कृषी विद्यापीठात रासपने आंदोलन केले होते; पण आमच्या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिष्यवृत्ती न देणे व अन्यायकारक नियम कृषी विद्यापीठ लादत असेल, तर सर्वसाधारण विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचे कसे, असा प्रश्न संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी येथे आयोजित सभेत उपस्थित केला आणि यासंबंधीचे निवेदन कृषी विद्यापीठ प्रशासनाला दिले. राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये परप्रातांतील विद्यार्थ्यांंकडून लाखो रुपये डोनेशन घेतले जात आहे. या सर्व प्रश्नांसह इतर प्रश्न न सोडविल्यास रासप मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे यावेळी कडुस यांनी सांगितले.मोर्चात रासपचे प्रदेशाध्यक्ष महेश कडुस, प्रवीण टोम्पे, हर्षदा भदाणे, वाणी तोडासे, गौरव गावंड, मानसी नरांजे, सुमत भाधडे, वैभव मेहरे, शुभम घोडे, अकोला युवकचे सुभाष नप्ते, योगेश खाडे, सचिन राठोड, प्रतीक वानरे, राहुल शर्मा, निनाद पाटील, वैभव मेहरे, निखील गोसावी, मयूर बोंडे यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.