शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना देणार सेंद्रिय भाजीपाला; डॉ.पंदेकृविचा उपक्रम  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 14:23 IST

अकोला : नागरिकांना विषमुक्त अन्न मिळावे, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रयत्नशील असून,कृषी विद्यापीठात सेंद्रिय पिके,भाजीपाला संशोधन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.

अकोला : नागरिकांना विषमुक्त अन्न मिळावे, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रयत्नशील असून,कृषी विद्यापीठात सेंद्रिय पिके,भाजीपाला संशोधन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. येथे उत्पादन केलेला सेंद्रीय भाजीपाला नागरिकांना उपलब्ध करू न देण्यासाठी कृषी विद्यापीठात लवकरच स्टॉल उभारण्यात येणार आहेत.सर्वच पिकांमध्ये वाढलेला कीटकनाशक रसायनाचा वारेमाप वापर मानवी आरोग्याला घातक ठरू लागला आहे. हा वापर कमी करण्यासाठी विविध पातळीवरू न शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. असे असले तरी, रसायनाचा हा वापर कमी न होताच अधिक वाढला आहे. या सर्व पृष्ठभूमीवर शेतकºयांना कृतीतून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण व या माध्यमातून या विषयाची आवड निर्माण होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सेंद्रिय शेती (पदविका) प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. येथून प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थी, शेतकºयांनी सेंद्रिय पिके घेणे सुरू केले असून, यावर आधारित उद्योग सुरू केले आहे. सद्यस्थितीत कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी सेंद्रिय भाजीपाला निर्मिती करण्यावर भर देत असून, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञदेखील संशोधनावर भर देत आहेत.कृषी विद्याशास्त्र विभागाच्या प्रक्षेत्रावर सध्या संशोधन करण्यात येत असून, याच प्रक्षेत्रावर शेतीसाठी लागणारे विविध जैव पदार्थ, खते, गांडूळ खते आदींची निर्मिती करण्यात आली आहे. भाजीपालाचे प्लॉट येथे लावण्यात आले आहेत. या भाजीपालाचे संगोपण शास्त्रज्ञ, कर्मचाºयांसह विद्यार्थी करीत आहेत. येथे तयार होणाºया विविध विषमुक्त भाज्या लवकरच नागरिकांना उपलब्ध करू न देण्यात येणार आहेत. यासाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये जवळपास सर्वच प्रकारचा भाजीपाला अकोलेकर नागरिकांना उपलब्ध करू न दिला जाणार आहे. यावर्षी येथे सेंद्रिय डाळी व इतर धान्य पीक घेण्यात आले आहे.- सेंद्रिय भाजीपाला निर्मितीवर भर देण्यात आला असून, सर्वच प्रकारच्या भाज्या नागरिकांना उपलब्ध करू न देण्याचा मानस आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठात दालन खोलण्याचा विचार सुरू आहे.डॉ. व्ही.एम. भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ