शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा - तिवारी

By admin | Updated: January 23, 2016 01:53 IST

शेतकरी आत्महत्यांमागील कारणांची समीक्षा करू न कृषी धोरण आखण्यासाठी शासनाला मदत करण्याचे अवाहनकिशोर तिवारी यांनी शुक्रवारी कृषिशास्त्रज्ञांना केले.

अकोला: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, कृषी विद्यापीठांनीदेखील शेतकरी आत्महत्यांमागील कारणांची समीक्षा करू न कृषी धोरण आखण्यासाठी शासनाला मदत करावी, असे आवाहन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शुक्रवारी कृषिशास्त्रज्ञांना केले.अकोल्याचे खासदार संजय धोत्रे व आमदार तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य रणधीर सावरकर यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. पंदेकृवि कुलगुरू कार्यालय सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्या आढावा सभेला खा. संजय धोत्रे, आ. रणधीर सावरकर, कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. तिवारी पुढे म्हणाले, कृषी विद्यापीठांकडे असलेले अपुरे मनुष्यबळ बघता, कृषी विद्यापीठांनी त्यांना लागणारी संसाधने व मनुष्यबळाची गरज व इतर समस्या काय आहेत, त्या स्पष्ट कराव्यात. म्हणजे या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करता येईल. ह्यकै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनह्ण या नावातच संस्थेचा उद्देश प्रतीत होत असून, शिक्षण, शेतकरी व कृषी विद्यापीठाची सांगड घालण्यासह शेतकरी कृषिक्षेत्रातील अद्ययावत माहितीसंदर्भात कसा समृद्ध होईल, असे प्रयत्न करण्यात येत आहेत. तद्वतच शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही, याची सामूहिक जबाबदारी विद्यापीठाच्या सहकार्याने उचलण्याचे आवाहनही तिवारी यांनी केले.