शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठ कर्मचार्‍ंयांचे आज थाली नाद आंदोलन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 20:05 IST

अकोला : समान काम समान वेतन या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजदांरी  कर्मचार्‍यांचे २२ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू   असून, अद्याप ही मागणी मान्य न झाल्याने ४ सप्टेंबर रोजी  थाळी नाद आंदोलन,कर्मचारी मुंडन करणार आहे त.आंदोलनाची तीव्रता वाढतच असून, ७ सप्टेंबरपासून  आमरण उपोषणाचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे.

ठळक मुद्दे७ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशाराकर्मचारी मुंडन करणार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : समान काम समान वेतन या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजदांरी  कर्मचार्‍यांचे २२ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू   असून, अद्याप ही मागणी मान्य न झाल्याने ४ सप्टेंबर रोजी  थाळी नाद आंदोलन,कर्मचारी मुंडन करणार आहे त.आंदोलनाची तीव्रता वाढतच असून, ७ सप्टेंबरपासून  आमरण उपोषणाचा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे.समान काम,समान वेतन मागणीसाठी मागील २२ दिवसा पासून कर्मचारी संपावर गेल्याने त्याचा परिणाम खरीप  िपकांवर झाला आहे.पंरतु मागण्या पुर्ण न झाल्याने कर्मचारी  संघटनांनी संप मागे न घेण्याच निणर्य घेतला आहे. याकरि ता मुंबई येथील आझाद मैदानावर ९ ऑगस्टपासून रोजंदारी  मजुरांनी साखळी उपोषण सुरू  केलेले आहे. कृषी विद्या पीठाच्या अकोला येथील मुख्यालयी वेगवेगळ्य़ा पध्दतीने  आंदोलन करू न कृषी विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष  वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ४ ऑगस्टला ११ ते ५ वाजतापर्यंत थाळी नाद तसेच नारे  देण्यात येणार येतील, ५ ऑगस्ट रोजी ढोल बजाव , ६ रोजी  कर्मचारी प्रशासकीय भवनासमोर मुंडन करणार आहेत.