शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

शिकवणी घेवून स्वबळावर ‘महेश’ झाला ‘डॉक्टरेट’!

By admin | Updated: February 16, 2017 21:24 IST

स्वत:ची परिस्थिती हलाखीची असतांना सुध्दा शिकवणी घेवून त्यामधून मिळणाºया पैशातून स्वत:चे उच्चशिक्षण पूर्ण केले.

अनेक विद्यार्थ्यांची राहण्याची व शिक्षणाचीही स्वखर्चातून केली व्यवस्थावाशिम : अतिशय हलाखीची परिस्थिती त्यातही शिक्षणाची आवड असलेल्या महेशने स्वबळावर पिएचडी करुन डॉक्टरेट होण्याचा बहुमान मिळविला. स्वत:ची परिस्थिती हलाखीची असतांना सुध्दा शिकवणी घेवून त्यामधून मिळणाऱ्या पैशातून स्वत:चे उच्चशिक्षण पूर्ण केले. हे करीत असतांना वर्गातील अनेक गरिब व होतकरु विद्यार्थ्यांना मदतीचा हात देवून स्वखर्चातून त्यांची राहण्याची, खाण्याची व शिक्षण पूर्ण करण्याची व्यवस्था केली. आज त्यांनी मदतीचा हात दिलेले अनेक विद्यार्थी विविध कंपन्यांमध्ये, कॉलेजसमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.मालेगाव तालुक्यातील छोटेसे गाव किन्हीराजा येथील महेश रामचंद्र तांदळे यांची जेमतेम परिस्थिती. अभ्यासात हुशार असल्याने मिळणाऱ्या शिष्यवृती व त्याला हातभार म्हणून विद्यार्थ्यांच्या शिकवणीतून त्यांनी आपले स्वताचे शिक्षण पूर्ण केले. स्वताची परिस्थिती पाहता असे अनेक विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या परिस्थितीतून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी यावेळी त्यांना आपल्या भाडयाच्या खोलीत राहण्यासाठी जागा, जेवणाच्या डब्याची व्यवस्था व वेळेप्रसंगी त्यांना लागणारे शालेय साहित्य पुरवून उच्चशिक्षीत केले. आज यातील काही विद्यार्थी अनेक कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत तर काही विविध कंपन्यांमध्ये उच्चपदावर नोकरी करीत आहेत. आजही त्यांच्या खोलीमध्ये अनेक विद्यार्थी मोफत राहून आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत. महेश तांदळे यांना नुकतेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्याकडून प्राणीशास्त्र विभागामध्ये ह्यप्लॅनकटॉन डिव्हरसिटी अ‍ॅन्ड युरिट्रॉफीकेशन स्टेटस आॅफ लोणार क्रिएटर इंडियाह्ण या विषयावर डॉक्टरेट मिळविली. त्यांना यासाठी राजस्थान कॉलेजचे प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. डी.एस. दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभले. माझ्या शिक्षणासाठी मला करावे लागलेले ह्यस्ट्रगलह्ण पाहिले की तसे विद्यार्थी दिसल्याबरोबर मी त्यांना सहकार्य करतोय. आज त्यांचाच आर्शिवाद आहे हा जो मला ह्यडॉक्टरेटह्ण मिळाली.- डॉ. महेश रामचंद्र तांदळे