शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धा; नंदुरबार वकील संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 13:43 IST

अकोला: अ‍ॅड़ उदय पांडे स्मृती अ‍ॅडव्होकेट चषक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी नंदुरबार वकील संघ व औरंगाबाद ज्युनिअर वकील संघात सामना झाला. यामध्ये नंदुरबार संघाने १२ धावांनी सामन्यावर विजय मिळविला.

अकोला: अ‍ॅड़ उदय पांडे स्मृती अ‍ॅडव्होकेट चषक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी नंदुरबार वकील संघ व औरंगाबाद ज्युनिअर वकील संघात सामना झाला. यामध्ये नंदुरबार संघाने १२ धावांनी सामन्यावर विजय मिळविला.नंदुरबार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत २० षटकांत १२७ धावा केल्या. यामध्ये चंदू वाळवी यांनी २७ धावांचे योगदान दिले. माणिक पाडवी याने ३३ धावा आणि औरंगाबादचे ३ गडी बाद केल्याने सामनावीर ठरला. औरंगाबाद संघाकडून कीर्तीकुमार याने सामन्यात ३५ धावा आणि २ गडी बाद केले. सामन्यात पंच म्हणून राजेश दुधगम, विकी ठाकूर यांनी काम पािहले. सागर आडोळे यांनी गुणलेखन केले. मैदान गडी सचिन देशमुख होते. शुक्रवारी उपांत्यफेरीत प्रवेशाकरिता नंदुरबार संघाचा सामना नगर वॉरिअर संघासोबत आहे.उपांत्यफेरीत सध्या अकोला वकील संघ अ, अकोला वकील संघ ब आणि अंबाजोगाई वकील संघांनी प्रवेश मिळविला आहे. नंदुरबार व औरंगाबाद संघातील सामना समाप्तीनंतर सामनावीर पुरस्कार माणिक पाडवीला देण्यात आला. यावेळी अ‍ॅड़ प्रवीण तायडे, रू पेश इस्तापे, अ‍ॅड़ शंकर ढोले, अ‍ॅड़ संतोष वाघमारे, अ‍ॅड. दिनेश चहाकार, अ‍ॅड़ सुनील देशमुख, सतोष इंगळे, विजय आठवले, दीपक पाटील, डेनिस अघमकर, राहुल शेगोकार, प्रफुल्ल भारसाकळे, ज्ञानेश उमरकर, वैभव घुगे, सागर डवरे, अमोल क्षीरसागर व राहुल वानखडे उपस्थित होते, अशी माहिती अ‍ॅड़ अजय लोंढे यांनी दिली. 

 

टॅग्स :Akolaअकोला