शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
3
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
4
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
5
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
7
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
8
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
9
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
10
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
11
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
12
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
13
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
14
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
15
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
16
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
17
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
18
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
19
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
20
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव

आदर्श शिक्षकांच्या पुरस्कार रकमेत वाढ

By admin | Updated: February 18, 2015 01:25 IST

२0१२-१३ पासून मिळणार वाढीव रक्कम.

अकोला- राज्यातील आदर्श शिक्षकांना राज्य शासनातर्फे दरवर्षी पुरस्कार दिले जातात. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना १0 हजार रुपये रोख पुरस्कार दिला जात होती. या रक्कमेत वाढ करून २५ हजार रुपये रोख देण्याचा निर्णय राज्य शासनाने १६ फेब्रुवारी रोजी घेतला. २0१२-१३ पासून आदर्श शिक्षक पुरस्कारांना ही वाढीव रक्कम मिळणार आहे.विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासोबतच त्यांचा सामाजिक स्तर उंचाविण्यासाठी आणि समाजाचे काही देणे आहे या भावनेतून वैशिष्ट्यपूर्ण काम करणार्‍या शिक्षकांना दरवर्षी राज्य शासनातर्फे पुरस्कार दिला जातो. यात पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्‍या आदर्श शिक्षकांचा समावेश असतो. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना २१ ऑक्टोबर २0१0 पासून १0 हजार रुपये रोख पुरस्कार दिला जात होता. आता या पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. २0१२-१३ मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविणार्‍या शिक्षकांची नावे १0 सप्टेंबर २0१३ रोजी घोषित करण्यात आली. या पुरस्कार प्राप्त शिक्षकांनाही आता २५ हजार रुपये रोख पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला. *फरकाची रक्कम मिळणारपुरस्कार प्राप्त शिक्षकांना १0 हजार रुपये रोख रक्कम देण्यात आली आहे. त्यांना आता पुरस्काराच्या फरकाची रक्कम दिली जाणार आहे. त्यानुसार पुरस्कार प्राप्त शिक्षकांना प्रत्येकी १५ हजार रुपये तर विभागून पुरस्कार मिळविणार्‍या शिक्षकांना प्रत्येकी २0 हजार रुपये फरकाची रक्कम दिली जाईल.