शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटात अडकली वसतिगृहांतील प्रवेश प्रक्रिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 10:02 IST

शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतरच वसतिगृहांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संकटात समाजकल्याण विभागाच्या राज्यातील वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया अडकली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतरच वसतिगृहांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे वसतिगृहांमधील प्रक्रिया सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा केली जात आहे.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी राज्यातील शाळा व महाविद्यालये अद्याप सुरू झाले नाही, तसेच समाजकल्याण विभागांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांतील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात शासनामार्फत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या नाही. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये समाजकल्याण विभागांतर्गत शासकीय वसतिगृहांमधील प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आली नाही. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संकटात शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतरच समाजकल्याण विभागामार्फत शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने वसतिगृहांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना केव्हा प्राप्त होणार, यासंदर्भात प्रतीक्षा केली जात आहे.अकोल्यातील तीन वसतिगृहांमध्ये ‘क्वारंटीन वार्ड’!समाजकल्याण विभागांतर्गत अकोला जिल्ह्यात मागासवर्गीय मुला-मुलींचे आठ शासकीय वसतिगृह आहेत. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, अकोला शहरातील तीन शासकीय वसतिगृह ‘क्वारंटीन वार्ड’ साठी अधिग्रहित करण्यात आले आहेत. त्यानुसार या वसतिगृहांमध्ये सद्यस्थितीत ‘क्वारंटीन वार्ड ’ कार्यान्वित आहेत.कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमिवर शासकीय वसतिगृहांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झाल्या नाहीत, त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील समाजकल्याण विभागांतर्गत शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.-अमोल यावलीकरसहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र