शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक खर्च भागविण्यासाठी प्रशासनाला १.४८ कोटी प्राप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 14:48 IST

निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी १ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत ३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी अखेर १ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत ३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला.जिल्हा परिषदेचे ५३ गट आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या १०६ गणांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी मतदार याद्यांची छपाई, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानधन, मतदान पथकांसाठी बस व्यवस्था, वाहनांचा इंधन खर्च, शामियाना, स्टेशनरी यासह निवडणूकविषयक इतर खर्च भागविण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे २३ डिसेंबर रोजी पत्राद्वारे करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी १ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत ३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. उपलब्ध निधी निवडणूक खर्च भागविण्यासाठी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालय स्तरावर वितरित करण्यात आला आहे.जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे करण्यात आली होती. त्यानुषंगाने १ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत प्राप्त झाला आहे.- संजय खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी तथानोडल अधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद