शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपा शिक्षकांच्या बदल्या नव्हे समायोजन

By admin | Updated: August 28, 2014 01:46 IST

४0 शिक्षकांचे समायोजन; उपायुक्तांची मंजुरी

अकोला : महापालिकेच्या शाळेत २0 ते २४ वर्षांपासून ठाण मांडणार्‍या शिक्षकांच्या बदल्या नव्हे तर ह्यऑनलाईनह्ण प्रणालीद्वारे वेतन देण्यासाठी त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया शिक्षण विभागाने हाती घेतली आहे. त्यानुषंगानेच बुधवारी उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी ४0 शिक्षकांच्या समायोजनावर शिक्कामोर्तब केले. शासनाने राज्यातील जिल्हा परिषद व महापालिकांमधील शिक्षकांचे वेतन ह्यऑनलाईनह्ण (शालार्थ वेतन) प्रणालीद्वारे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला. याकरिता डिसेंबर महिन्यात मनपातील सर्व सेवानवृत्त व कार्यरत कर्मचार्‍यांची ह्यऑनलाईनह्ण माहिती शासनाकडे पाठवण्यात आली. ही प्रक्रिया तूर्तास अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांच्या खात्यामध्ये ५0 टक्के रक्कम जमा होईल. ह्यऑनलाईनह्ण प्रक्रियेसाठीच मनपा शाळेत अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांचे समायोजन करणे क्रमप्राप्त असल्याचे निर्देश शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण विभागाला दिले. ३0 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, या नियमानुसार शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया मनपाने सुरू केली. यामध्ये ४0 शिक्षकांचे समायोजनाला उपायुक्त चिंचोलीकर यांनी हिरवी झेंडी दिल्याची माहिती आहे.