शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तूल तस्करीसोबतच मोटारसायकल चोरीचाही गोरखधंदा!

By admin | Updated: September 14, 2014 01:41 IST

अकोला येथील पिस्तूल तस्करीप्रकरणातील आरोपीं मोटारसायकल चोरीतही वस्ताद.

अकोला : पिस्तूल तस्करीप्रकरणात अटक केलेल्या सात आरोपींपैकी तिघे आरोपी हे मोटारसायकल चोरीचाही गोरखधंदा करीत असल्याचे पोलिस तपासात समोर आले. पोलिसांनी तिघा आरोपींकडून दोन मोटारसायकली जप्त केल्या. गुरुवारी आरोपींना मोटारसायकल चोरीच्या गुन्हय़ात स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. शुक्रवारी आरोपींना न्यायाधीश भावना पाल यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली त्यानंतर त्यांना जामीन दिला. स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय ज्ञानेश्‍वर फड यांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री शिवणीतून अमोल साळवे याला गजाआड केले. त्यानंतर उमेश जोंधळे, उमेश सोळंके, राजकुमार यादव, अमोल जामनिक, पवन गावंडे आणि राहुल शर्मा यांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडील तीन पिस्तूल व दोन काडतूस जप्त केले. सोबतच पोलिसांनी अमोल साळवे, उमेश जोंधळे, उमेश सोळंके यांच्याकडून एमएच ३0 एके २११४ व एमएच ३0 एडी ८४८१ क्रमांकाच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या. या दोन्ही मोटारसायकली चोरीच्या असल्याचे तपासात समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी तिघाही आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी दोन्ही मोटारसायकली चोरल्याची पोलिसांना माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे हेकाँ राजकुमार मिश्रा, श्रीकृष्ण गायकवाड, राहुल तायडे यांनी गुरुवारी तिघांना ताब्यात घेतले.