शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहनांवर कारवाईचा धडाका

By admin | Updated: September 17, 2014 02:39 IST

अकोला येथे टोइंग पथकाकडून १९ वाहनांवर कारवाई.

अकोला : शहरातील बेताल वाहतुकीने कळस गाठला असून, ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी मंगळवारी वाहतूक शाखेच्या टोइंग पथकाकडून महत्त्वाच्या मार्गावरील अस्ताव्यस्त असलेल्या १९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २ हजार २00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील बेताल वाहतुकीचे सचित्र वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर वाहतूक शाखेकडून ही कारवाई करण्यास प्रारंभ करण्यात आला. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी वाहतूक शा खेच्या माध्यमातून टोइंग पथक सुरू केले आहे. शहरातील अत्यंत रहदारीच्या असलेल्या मार्गावर वाहतुकीला मोठय़ा प्रमाणात अडथळा निर्माण होत असून, याला ही वाहने जबाबदार असल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा प्रकारच्या वाहनांवर मंगळवारी या पथकाकडून कारवाई करण्यात आली. सिव्हिल लाईन्स मार्गावर रस्त्यापासून बर्‍याच अंतरावरील वाहने या पोलिसांनी जप्त केल्याने वादाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे नियमावली ठरविण्यात यावी आणि त्यानंतरच रस्त्यावरील वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.मंगळवारी या पथकाने बेशिस्त असलेल्या १९ वाहनांवर कारवाई केली आहे. यामध्ये १६ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, ३ वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे दोन ते तीन मार्गावरील वाहतूक सुरळीत असल्याचे दिसून आले.