शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यात २९ अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई

By admin | Updated: August 6, 2015 00:15 IST

शासकीय योजनांना लाचखोरीची किड.

बुलडाणा : राज्य शासनाने गरजूंसाठी तयार केलेल्या योजनांना लाचखोरीची कीड आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते २ ऑगस्ट २0१५ दरम्यान शासनाच्या १२ योजनांमधील २९ अधिकारी-कर्मचार्‍यांवर लाच स्वीकारणे आणि लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. शासन विविध समाजघटक आणि दुर्बल घटकांच्या हितासाठी विविध योजना राबविते. या योजनांवर शासन कोट्यावधी रुपये खर्च करते. या योजनेत लाभार्थ्यांची निवड करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर यंत्रणेकडून लाचेची मागणी करण्यात येते असल्याचे चित्र आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते २ ऑगस्ट २0१५ दरम्यान केलेल्या कारवाईत १२ योजनांमध्ये लाचखोरीचे २९ उघड झाले आहे. यात रोजगार हमी योजनेत ६ प्रकरण, इंदिरा आवास योजनेत ६, घरकुल योजनेत ७, राजीव गांधी आरोग्य योजनेत १, एकात्मिक बालविकास सेवा योजना १, ठिबक सिंचना योजना १, बीन भांडवल योजना १, कामगार विमा योजना १, राष्ट्रीय पेयजल योजना २, बलात्कार पिडीत महिला मनोधैर्य योजना १ आणि पंतप्रधान ग्राम सडक योजनेत २ अशी एकूण १२ योजनांमध्ये २९ लाचखोर अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)*दोन वर्षात ११३ जणांवर कारवाईगत दोन वर्षात शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमधील भ्रष्टाचार व लाचखोरीचे प्रकरण एसीबीने केलेल्या कारवाईच्यानिमित्ताने चव्हाट्यावर आणली. यात २0१४ मध्ये वर्षभरात ३८ योजनेतील ८४ आणि २0१५ च्या सात महिन्यात १२ योजनेतील २९ अश्या एकूण ११३ अधिकारी-कर्मचार्‍याविरुद्ध प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला.