शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फिरता प्रचार करणा-या २५ वाहनांवर कारवाई

By admin | Updated: February 16, 2017 22:31 IST

नियमाचा भंग करणार्‍या शहरातील २५ वाहनांवर पोलिसांनी बुधवारी कारवाई केली.

अकोला, दि. १५-एका ठिकाणी वाहन उभे करून प्रचार करणार्‍या वाहनांनी शहरात फिरून लाऊडस्पीकर प्रचार केल्याप्रकरणी तसेच नियमाचा भंग करणार्‍या शहरातील २५ वाहनांवर पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. या कारवाईत वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे, खदानचे ठाणेदार गजानन शेळके, जुने शहरचे रियाज शेख, सिव्हिल लाइनचे अन्वर शेख, रामदासपेठचे प्रकाश सावकार, डाबकी रोडचे विनोद ठाकरे यांच्या पथकांकडून करण्यात आली.महापालिका निवडणुकीत रिंगणात असलेल्या उमेदवारांनी प्रचारासाठी वाहन भाडेतत्त्वावर घेऊन त्यावर आपापल्या पक्षाचे व अपक्षांनी आपल्या निशाणीचे फलक लावले. यासोबतच त्यावर लाऊडस्पीकर लावून जोरदारपणे गाणे वाजविण्याचा प्रकार केला; परंतु हे गाणे वाजविताना वाहने एकाच ठिकाणी उभी करून ती वाजविणे आवश्यक होती; परंतु प्रचार वाहनांनी असे न करता थेट नियमांचा भंग करीत धावत असताना लाऊडस्पीकर सुरूच ठेवले. परिणामी, ये-जा करणार्‍यांना त्याचा भरपूर त्रास होत होता. यासोबतच कर्णकर्कश आवाजही अनेकांसाठी नकोसा झाला होता. नियमांचा भंग झाल्याने पोलिसांनी अशा प्रकारे फिरणार्‍या प्रचार वाहनांवर कारवाई केली. या कारवाईमध्ये शहरातील २५ वाहनांची पोलीस ठाण्यात नोंद घेऊन त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. यासोबतच ती वाहने जप्तही केली आहेत.