शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

कार चोरीतील आरोपी अटकेत

By admin | Updated: July 14, 2017 01:36 IST

अकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कार चोरी करणे आणि ती विक्री करण्यामध्ये सहभागी असलेल्या एका अट्टल चोरट्यास पोलिसांनी यवतमाळ येथून अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कार चोरी करणे आणि ती विक्री करण्यामध्ये सहभागी असलेल्या एका अट्टल चोरट्यास पोलिसांनी यवतमाळ येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली.यवतमाळ येथील रहिवासी महेबूब खान हुसेन खान याने सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनच्या हद्दीतून कार चोरी केली होती. एवढेच नव्हे, तर ही कार त्याने विक्रीही केली. या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला. सिव्हिल लाइन्स पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर कार चोरी आणि विक्रीमध्ये यवतमाळ येथील रहिवासी महेबूब खान याचा सहभाग असल्याचे समोर आले. यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सिव्हिल लाइन्सचे ठाणेदार अन्वर शेख व संतोष आघाव यांनी केली.