शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडा येथे व्हायरल फिव्हरची साथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:23 IST

दहीहंडा : अकोला तालुक्यातील दहीहंडा परिसरात व्हायरल फिव्हरची साथ पसरली असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत चालली आहे. येथील प्राथमिक आरोग्य ...

दहीहंडा : अकोला तालुक्यातील दहीहंडा परिसरात व्हायरल फिव्हरची साथ पसरली असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत चालली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडीमध्ये जवळपास ८० ते ९० रुग्णांची संख्या पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लहान - मोठी २५ गावे येतात. काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे परिसरात ताप, सर्दी आदी आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची रोजची ओपीडी वाढली आहे. परिसरातील गावांचे रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारांसाठी येतात. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गर्दी दिसून येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची ओपीडी जवळपास ९०च्या घरात गेली आहे. तसेच खासगी रुग्णालयातही रुग्णांची गर्दी वाढली आहे.

------

उमरा येथे डेंग्यूसदृश आजाराचे १० रुग्ण आढळले!

उमरा : गावात डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत डेंग्यूसदृश आजाराचे तब्बल दहा रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. गावात व्हायरल फिव्हरची साथ पसरली आहे. ताप, डोके दुखणे, हातपाय दुखणे, सर्दी, आदी आजारांच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गावात धूर यंत्र खरेदी केली होती. मात्र, अद्याप धूर फवारणी झाली नाही. त्यामुळे डासांचा उद्रेक वाढला आहे. नालेसफाई, जंतुनाशक औषधांची फवारणी, पाणी तपासणी सांडपाण्याची विल्हेवाट करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.